Posted by Unknown | 1 comments

Rakta Daan Hechi Shreshta Daan - 20th April



Hari om, Following are the Details about the upcoming Mega Blood Donation with information about DOs and DON'Ts and many more.









HARI OM
SHREERAM
AMBADNYA

1 comments:

Posted by Unknown | 0 comments

Saturday Suchana 15th March 2014







0 comments:

Posted by Unknown | 1 comments

Suchana regarding Abhimantrit Jal


ll हरि ॐ ll 

अभिमंत्रित करावयास आणण्याच्या जलाबाबत सूचना गुरुवार दिनांक ६ मार्च २०१४च्या प्रवचनामध्ये परम पूज्य बापूंनी ’जल’ अभिमंत्रित करण्यासंबंधी विवेचन केले होते व त्याचप्रमाणे जे श्रद्धावान शनिवारी केंद्रावर उपासनेस जातात व श्रीहरिगुरुग्राम येथे येऊ शकत नाहीत अथवा जे श्रद्धावान बाहेरगावी असतात त्यांच्या करिता  उपासना केंद्रांवर सुद्धा ह्या प्रवचनाची DVD दिली जाईल व जल अभिमंत्रित केले जाईल असे सांगितले होते. त्या प्रमाणे शनिवार दिनांक ८ मार्च २०१४ रोजी मुंबई तील सर्व उपासना केंद्रांवर हि DVD लावली जाईल व हि DVD केंद्रीय केंद्र संपर्क समिती च्या कार्यालयातून शनिवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ११ पासून देण्यात येतील. ह्याची कृपया नोंद घ्यावी. 

 उपासनेस येताना जास्तीजास्त ३० ml पाणी शक्यतो  काचेच्या बाटलीतून , पितळेच्या किंवा प्लास्टिकच्या ३० एम.एल. पाणी घालून आणायचं. प्लास्टिकची बाटली असेल तर पाण्यात  उदी घालून आणायचं.तरी सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी की

१. प्रत्येक श्रद्धावान स्वत: करता व सर्व कुटूंबाला मिळून ’फक्त एकच’ बाटली आणू शकतो.
२. घरातील जेवढे श्रद्धावान येतील ते प्रत्येकजण आपल्याबरोबर १ बटली घेऊन येऊ शकतील.

1 comments: