Posted by Unknown | 1 comments

Suchana regarding Abhimantrit Jal


ll हरि ॐ ll 

अभिमंत्रित करावयास आणण्याच्या जलाबाबत सूचना गुरुवार दिनांक ६ मार्च २०१४च्या प्रवचनामध्ये परम पूज्य बापूंनी ’जल’ अभिमंत्रित करण्यासंबंधी विवेचन केले होते व त्याचप्रमाणे जे श्रद्धावान शनिवारी केंद्रावर उपासनेस जातात व श्रीहरिगुरुग्राम येथे येऊ शकत नाहीत अथवा जे श्रद्धावान बाहेरगावी असतात त्यांच्या करिता  उपासना केंद्रांवर सुद्धा ह्या प्रवचनाची DVD दिली जाईल व जल अभिमंत्रित केले जाईल असे सांगितले होते. त्या प्रमाणे शनिवार दिनांक ८ मार्च २०१४ रोजी मुंबई तील सर्व उपासना केंद्रांवर हि DVD लावली जाईल व हि DVD केंद्रीय केंद्र संपर्क समिती च्या कार्यालयातून शनिवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ११ पासून देण्यात येतील. ह्याची कृपया नोंद घ्यावी. 

 उपासनेस येताना जास्तीजास्त ३० ml पाणी शक्यतो  काचेच्या बाटलीतून , पितळेच्या किंवा प्लास्टिकच्या ३० एम.एल. पाणी घालून आणायचं. प्लास्टिकची बाटली असेल तर पाण्यात  उदी घालून आणायचं.तरी सर्व श्रद्धावानांनी याची नोंद घ्यावी की

१. प्रत्येक श्रद्धावान स्वत: करता व सर्व कुटूंबाला मिळून ’फक्त एकच’ बाटली आणू शकतो.
२. घरातील जेवढे श्रद्धावान येतील ते प्रत्येकजण आपल्याबरोबर १ बटली घेऊन येऊ शकतील.

1 comment:

  1. हरि ओम .
    आज ११ मार्च २०१४ ..श्रद्धावानांसाठी आगळी पर्वणी घेऊन आला .....'सदगुरूरायांनी आपल्याला प्रदान केलेल्या संजीवनीने "अभिमंत्रित त्रिविक्रम जलाने ".आजपासून आपण सारे श्रद्धावान स्नान करू लागलो.

    आपले 'मन प्राण आणि बुद्धी ' यांना एकत्रित ,एकाचवेळेस अनिरुद्ध गतीने शुद्ध करणारे हे जल '
    म्हणजे आपल्या सर्व लाडक्या बाळांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या बापूंरायांचे चे अकारण कारुण्य ..त्यांच्या प्रेमाचा अखंड स्त्रोत ...
    आपल्या सदगुरूंची लीलाच न्यारी ...त्यांची कोणतीही गोष्ट ,कृती हि नेहमीच well planned असते..
    आधी आम्हाला "नाहो तुझिया प्रेमे " ह्या प्रेमसागरात चिंब नाहून धन्य केले ...आणि मग त्यांच्याच कृपेने आमच्या अंतरंगात उमटलेल्या या अनिरुद्धभक्तीला या "त्रिविक्रम जलाद्वारे' पुढील अडीच सहस्त्र वर्षांसाठी प्रवाहित केले .
    सर्वार्थाने आम्हाला सौरक्षक कवच प्रदान करणाऱ्या या लाडक्या अनिरुद्धरामाचरणी आमची कोटी कोटी लोटांगणे ...
    आम्ही अम्बज्ञ आहोत...
    all is well DAD all is well.....
    राजश्रीवीरा चुरी. (गोरेगाव)

    ReplyDelete